आम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी सहज आणि आत्मविश्वासाने बोलता यावे यासाठी खास ५२ दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग ऑनलाईन कोर्स तयार केला आहे. आमच्या कोर्समध्ये फक्त इंग्रजीच नव्हे तर मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत ग्रामर आणि मॅथ्स फॉर्म्युले हे सर्व मोफत दिले जातात. आमचा कोर्स पूर्णपणे व्हिडिओ स्वरूपात असल्यामुळे तो तुम्हाला २४ तास, कधीही आणि कुठेही उपलब्ध राहील. फक्त ₹1499/- मध्ये तुमच्या जीवनाला नवी दिशा द्या आणि इंग्रजी आत्मविश्वासाने बोला.
Leave a Reply